Tuesday, 21 April 2020

किस्सा पांढऱ्या - शहराचा

नमस्कार रसिक आणि कोविड - १९ च्या विळख्यात अडकून नवनवीन उपक्रम राबवून आनंद देणारे आणि घेणार्यांन्नो,

हा माझा पहिलाच सादरीकरणाचा छोट्या कथेचा  प्रयत्न अर्थात मराठीतच. 
"TAKSH" च्या मंचावर घेऊन येत आहे Quarantine आधीच्या दोन  महिन्यान आधीचा  लख्ख आंबट गोड अनुभव.
वाचताना कदाचित वाटेल छान पण प्रत्यक्षात मात्र त..त...प...प...

असो, जास्त वेळ वाया न घालवता मी मुद्यावर येऊन एक वास्तविकेला छेडणाऱ्या कल्पकतेला  वाव आणते आणि ती प्रस्तुत करते.

कामांमधून थोडीशी फुरसत मिळावी यासाठी केलेला छोटासा आराखडा म्हणजेच एका देशाला दिलेली भेट.
पांढरा शहर फक्त ऐकलेलं, कधी डोळयांनीपण लगेच पाहीन म्हणजे, नुकत्याच गोड दर्वळलेल्या सुगंधाची जिलेबी ताटलीत येऊन लगेच खायलाही मिळेल, असच काहीसं...

प्रयन्तांच्या जोरावर मिळालेला एक आशेचा किरण मात्र परदेश भ्रमणात सूर्योदय आणि सूर्यस्ताची लगेचच भेट घालवून देईल हे मात्र नवलच!
 
थोडा आलंकारिक वाक्यरचनेचा भाग बाजूला  ठेवला तर सांगायचा मुद्दा इतकाच कि, परदेशी लोकांचा भारतीयांविषयीच्या संकल्पना म्हणजे भारतीयांनाच नव्याने कळलेल्या गोष्टी.

कदाचित या कथेचा शाब्दिक मेळ माझ्या सारख्या लोकांना अलगदपणे बरंच काही शिकवूनही जाईल.
हा लेख बऱ्याच लोकांच्या वैचारिक पातळी, अनुभवांचा साठा, मानसिकता, वयाप्रमाणे आलेली समज आणि भाषेप्रमाणे खूपच मर्यादित असू शकतो.
चला तर मग.....

बेलग्रेडचे तिकिट्स आले, व्हीजा पण मिळाला, तयारीपण झाली आणि पोहोचले पण...
आता खरा किस्सा चालू झाला.
विचार करा, काही महिन्यांसाठी गेलेल्या व्यक्तीला,  जेव्हा  एअरलाईन ऑफिसर मागून येऊन कानामध्ये एक मस्त बातमी देतो,

"EXCUSE ME MADAM, UFORTUNATELY WE FORGOT TO LOAD YOUR LUGGAGE IN THE AIRCRAFT"

माहोल मस्त, वातावरण आनंदी, मन प्रसन्न, चेहऱ्यावर मस्त हास्य असणाऱ्या व्यक्तीचा चेहरा जसा,

पावसामध्ये गरम भजी तळणाऱ्या कढईतील गरम तेलात वाऱ्याच्या झोकामुळे पावसाच्या पाण्याचा थेंब पडावा आणि ते तेल जसा तडतड व्हाव तसा झाला.

Quarantine च्या छोट्या कालावधीत मोठ्या किस्स्यांसाठी follow करायला विसरू नका "TAKSH"
लवकरचं ...

http://thrillophiliaishare2019.blogspot.com

Wednesday, 25 March 2020

Hidden expectations...!!!


Hidden expectations...

(HAIKU challenge)

Haiku is a form of poem from Japan.
Haikus consist of only three lines.
There is no particular rhyme scheme in these poems.


PART 1....




Bonjour! Namaste, to all our readers. Yes, WE took quite long to be back! But as we know, good things take time. My sudden vanish for a while, was the break I needed. It was something that almost everyone dreams of, and it was indeed fruitful and productive enough as I utilized it for my first trip outside the country. No!..... not the destinations many people normally visit during their international tours, but a different one, not known to many and with an altogether different purpose. With thirst to get some such sort of locations, I started surfing the internet and came across an organization which offers a platform for a cultural exchange programs wherein people from different parts of the world come together to represent their country’s tradition and culture. Sounds more like me, who believes in the same and also love to explore various places, national and if get the chance, even beyond….. So finally, the ‘WHERE’ got sorted out, and now the proceeding began..
It came to my knowledge, that their tour was scheduled in January, 2020, so I had ample of time to plan and to sort out my pending office work. I applied for a privilege leave of 2 months and the process for VISA and travel bookings and all began, and within the scheduled span, all the formalities got completed.
The country that I was to visit, is SERBIA, near south east and central Europe. As I didn’t see much content about the country on the internet, just some renowned places which were normally the main attraction for few tourists who visit. The exciting part was that I was going to be there for 2 months with a good chance to explore the place profoundly. So I decided to grab this opportunity to represent the country in a better way through my blog.
Initial heads up, this adventure was not so lenient on me! In the beginning, it threw some really tough situations, but yea, later on the things got balanced and further I even encountered some great surprises as I progressed. I experienced various interesting people, some beautiful places, and many more! So the positive things weighed more in the end. All well that ends well, right?
The adventure began on 5th of January 2020, with an early morning cab drive from Pune with a good weighted luggage and some nervousness hidden in a lot of excitement! The flight took off right on time and I enjoyed the moments gazing out through windows, along with some In-flight entertainment & refreshments. It spanned for some 12 hours including a halt in Dubai to finally reach Belgrade, the capital of Serbia. The presence of a childish hint in me, made me imagine my journey like a dream where you just close your eyes at a place and when you open, you find yourself in an altogether different place of your dream!
While leaving from Mumbai, the weather was moderate, around 31-32°C so I carried myself casually, wearing a formal T-shirt and trousers with a pair of sneakers, but when I got down, it was freezing cold with -1°C! I had no option but to rush to the luggage section as fast as I could, to collect my bags, so that I could put on my jacket, but guess what! My luggage was nowhere to be seen, and according to officials, they had made a major goof up by forgetting to load it into the flight! WHAT A TRAGEDY right??


** TO BE CONTINUED**

Thursday, 6 February 2020

HUMANITY





  सायमा सव्वीस वर्षाची मुलगी. प्रवास करण तिची आवड ,  मोजकी पण दर्जेदार स्वप्न घेऊन प्रवासातील रोचक असे क्षण टिपणे तिला आवडायचा.
असाच एक प्रवास तिचा परदेशातला. नवीन माणसं आणि त्यांच्या खुबी अनुभवायला तिला मिळालेली उत्तम संधी.  खूप मोठा प्रवास करून थकलेली ती सोबतची बॅग उतरवून नवीन खोली मध्ये उजव्या बाजूला भिंती लगत असणाऱ्या खुर्ची वर बसते, दमलेली ती पण उत्साही मन तिला फार काही वेळ बसून द्यायना. सायामा ने तिच्यासाठी मस्तपैकी कॉफी केली. ती कॉफी म्हणजे तिचा क्षीण घालवायचा एकमेव इलाज. कॉफीच्या पहिल्याच घोटाने तिच्या चेहऱ्यावर एक अलगद हलकीशी स्माईल आली.  ती स्माईल एकदमच प्रश्नार्थक हावभावांमध्ये वळली जसा तिने टक टक असा कोणीतरी  जिना वर चढून येताना चा आवाज ऐकला.  अस्वस्त झालेली सायमा दरवाजाकडे गेली. आणि पुन्हा तिच्या चेहऱ्यावरचा प्रश्नचिन्ह एका स्वागतारूप स्मित हास्या कडे वळलं कारण कोणीतरी एक समवयीन सुंदर मुलगी आपली बॅग घेऊन नुकतेच  जिने चढून  हुश्श असा श्वास सोडत होती. दोघींची नजरा नजर होताच सायमा ने तिला मिठी मारली आणि मारिया चे त्या खोली मध्ये स्वागत केले.  मारिया देखील प्रवास करून थकली होती, तिनेहि अवघ्या काही मिनिटामध्ये आपल्या खोलीची राहन्याची जागा वेचली होती. अगदी वरवरचा परिचय त्या दोघींना एकमेकींच्या सहवासाची ओढ देत होता. सायमा ने मारिया ला देखील कॉफी करून दिली. कॉफी घेत दोघींच्या गप्पा रंगत आल्या आणि संध्याकाळ पर्यंत चालू राहिल्या. नंतर रात्रीचे जेवण झाल्यावर सायमा झोपायला गेली पण एक प्रश्न मात्र तिला खूप भेडसावत होता  तो म्हणजे मारिया ने सायमाला विचारलेला प्रश्न.
प्रश्न अर्थात खूप नॉर्मल होता पण माणुसकी छेडणारा होता. अर्थात कोणाला आवडेन सुशिक्षित समाजाने  धर्माबद्दल विचारलेला????????
   धर्म विचारून माणसाविषयी तर्क लावणारा अनुभव मात्र सायमा ला सहन न होणारा होता. बोलाचाली मध्ये खंड न पडावा यासाठी सायमा ला त्या प्रश्नाचा सरळ उत्तर देण  भाग पडलं. उत्तर ऐकताच मात्र मारिया च्या बोलण्यामधील जाती भेदाचा चढ उतार जाणवला. शिक्षणाच्या नावाखाली दोघींना सर्व धर्म समभाव थेअरी माहिती होती मात्र प्रत्यक्षात अमलात आणण मात्र जमलं नाही. त्यानंतर चा राहण, उठणं,बसणं, सवयी या सगळ्या मात्र जाती धर्मा वरून जङज्ज होऊ लागल्या. अशी परिस्थिती प्रत्यक्षात हाथळण आणि मुख्य म्हणजे माहित असलेली थेअरी अंमलात आणण्यासाठी समोरच्या च्या मानसिकतेवर अभ्यास करण म्हणजे खरच अवघड.
   असो, जाती धर्म विचारणां पलीकडे जाऊन जाणून बुजून सायमा आणि मारिया चे दिवस हसत खेळत जात होते  पण कुठेतरी कमीपणा मात्र वाटत होता.
एके दिवशी  बेत करून  धर्माचा न चुकता भडीमार करणारी मारिया सायमा ला घेऊन त्यांच्या धर्म मंदिर मध्ये घेऊन गेली. धर्म मंदिराची लक्ख भव्यता पाहून दोघींना मात्र फोटो काढायचा मोह आवरला नाही. मोबाइलला चा कॅमेरा लगेचच सुरु झाला. एकीला फोटो खेचण्यामध्ये आनंद होता तर एकीला परफेक्ट फोटो काढण्याची एक्साइटमेंट होती. या मोहामध्ये त्या दोघीही  पूर्णपणे विसरून गेल्या होत्या कि हे प्रेक्षणीय स्थळ नसून आतापर्यंत जङज्ज करत आलेल्या धर्माच्या  बडेजावाच्या नावाखाली  निच्या दाखवणाऱ्या धर्माची पवित्र जागा आहे. त्याच वेळी मीही तिथे त्या जागेची भव्यता पाहत पाहत कोणा धार्मिक लोकांसमवेत तिथे पोहोचले आणि अचानक थांबले, मीच नवे तर माझ्या सोबतचे इतर काही लोक देखील. आम्ही सर्व जण मारियाचा फोटो क्लिक होईपर्यंत काही सेकंड्स  गाभार्यापर्यंत  जायचे थांबलो कारण त्या दोघींचा त्या मोमेंट चा आनंद सगळ्यांना खिळवून टाकणारा होता.
   कदाचित त्यांना जाती धर्माच्या पलीकडे नेऊन ठेवणारा सायमा आणि मारियाचा मनमुराद आनंद  हवाहवासा वाटत होता. सायमा कडून मारियाचा फोटो क्लिक होताच पुन्हा त्या पवित्र जागेवरील इन्फिनिटी पॉवर ला भेटायची वर्दळ चालू झाली.   तेव्हा एक प्रॅक्टिकल कन्सेप्ट छेडली गेली.


"Humanity becomes priority than religion when people more concern about activities which touch their soul and hit their mind."